Vande Mataram 2019 : photographer tejas nerurkar's new calendar Vande Mataram 2019
सावित्री, राजगुरू, टिळक, विवेकानंद... मराठी कलाकारांचं 26 स्वातंत्र्यसैनिकांना वंदन By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 11:09 AM2019-01-26T11:09:09+5:302019-01-26T12:02:10+5:30Join usJoin usNext 1. प्रीतिलता वड्डेदार - अभिनेत्री पूजा सावंत फोटोग्राफर तेजस नेरुरकरने 2019 सालची एक अप्रतिम भेट आणली आहे. त्याने मराठीतल्या 26 वेगवेगळ्या सिनेकलाकारांना घेऊन एक कॅलेंडर तयार केलंय. या कॅलेंडरचं नाव आहे ‘वंदे मातरम 2019'. नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असणार की कॅलेंडरमध्ये काय पाहायला मिळेल. हे कॅलेंडर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि त्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सेनानींना अर्पण करण्यात आलंय. 2. कॅप्टन लक्ष्मी सहगल - श्रेया बुगडे 26 सिनेकलाकार आणि 26 स्वातंत्र्य सेनानी अशी या कॅलेंडरची कल्पना आहे. या कॅलेंडरचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्याला काही अज्ञात स्वातंत्र्यसैनिक भेटतात. उदाहरणार्थ प्रीतिलता वड्डेदार, सुब्रमण्य भारती, बेगम हजरत महाल आणि असे बरेचजण. 3. दामोदर हरी चाफे - आदिनाथ कोठारे कलाकारांची निवडही कौतुकास्पद आहे. काही कलाकार तर आपल्याला ओळखूही येणार नाहीत इतके त्या भूमिकेत फिट बसले आहेत. 4. मंगल पांडे - शरद केळकर5. सुब्रमण्य भारती - अमेय वाघ6. ए.व्ही.कट्टीमलू अम्मा - प्रिया बापट7. सावित्रीबाई फुले - सई ताम्हणकर8. बेगम हजरत महाल - तेजश्री प्रधान9. उधम सिंह - डॉ. अमोल कोल्हे10. बिरसा मुंडा - प्रियदर्शन जाधव11. शिवराम हरी राजगुरू - सिद्धार्थ जाधव12. मणीबेन पटेल - स्पृहा जोशी13. राजकुमारी गुप्ता - प्राजक्ता माळी14. कनकलता बरुआ - सोनाली कुलकर्णी15. अशफाक उल्ला खान - अक्षय टांकसाळे16. लोकमान्य गंगाधर टिळक - सुनील बर्वे17. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर - सौरभ गोखले18. स्वामी विवेकानंद - उमेश कामत19. दुर्गा भाभी - उर्मिला कानिटकर20. नेताजी सुभाषचंद्र बोस - सागर देशमुख21. कल्पना दत्त - श्रिया पिळगावकर 22. चंद्रशेखर आझाद - प्रवीण तरडे23. उमाबाई कुंदापूर - प्रियांका बर्वे24. अझीझान बाई - हृता दुर्गुळे25. कित्तूर राणी चेन्नम्मा - नेहा महाजन 26. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके - ललित प्रभाकर टॅग्स :प्रजासत्ताक दिनसेलिब्रिटीRepublic DayCelebrity