भिंत खचली, चूल विझली, निष्पाप ते जीवही गेले, '' तिथे '' मोडून पडला संसार..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 16:08 IST2019-07-02T15:27:34+5:302019-07-02T16:08:41+5:30

कोंढव्यातील घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पुणे शहर मृत्यूच्या तांडवाने हादरले.. (सर्व छायाचित्रे : राहुल गायकवाड )

वडगाव बुद्रुक येथे गाढ झोपेत असताना भिंत कोसळून त्यांच्यावर काळाने घाला घातला..

६ जणांचा या घटनेत मृत्यू झाला... .

रोजच्या अडचणींवर मात सुरु होता तोच हा हातावरचा संसार..

इतका का तो मृत्यू स्वस्त झाला आहे का..?

ह्या घटनेतील दोषींवर काय कारवाई केली जाणार

हे असे जगणे हिरावून नेले नियतीने..

महापालिका व अग्निशामक दल आले मदतीला धावून

सिंहगड कॉलेजच्या या विदयार्थ्यांनी वाचविले तीन जणांचे प्राण..