Water shortage in nanded
पाणीटंचाईची भीषणता! By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 03:54 PM2018-05-24T15:54:01+5:302018-05-24T15:54:01+5:30Join usJoin usNext नांदेडमधील मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा सामना तेथिल लोक करत आहे. (सर्व छायाचित्र- सचिन मोहिते.) तालुक्यातील अनेक भागात आठवड्यातून तीन-चार दिवसाने पाणी येतं. पण तरिही अपुरा पाणीपुरवाठ्याचा सामना करावा लागतो आहे. जीव धोक्यात घालून तेथिल लोक एक हंडा पाण्यासाठी वणवण करतानाचं विदारक दृश्य आहे. लोकांबरोबरच जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. प्रशासनाने या पाणीटंचाईचं निवारण करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलावी अशी मागणी तेथिल लोक करत आहे.