'अप्सरा'ने शेअर केले साडीतील घायाळ करणारे फोटो; सोनाली कुलकर्णीचे फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 18:20 IST2022-03-08T18:16:52+5:302022-03-08T18:20:06+5:30

Sonalee kulkarni: भारतीय असो वा पाश्चात्य सोनाली कोणत्याही आऊटफिटमध्ये छान दिसते.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. उत्तम अभिनयामुळे सोनालीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

अलिकडेच तिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला पांडू चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

कलाविश्वाप्रमाणेच सोनाली सोशल मीडियावरही सक्रीय आहे.

सोनाली अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

भारतीय असो वा पाश्चात्य सोनाली कोणत्याही आऊटफिटमध्ये छान दिसते.

अलिकडेच सोनालीने इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.

या फोटोमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.