इंडस्ट्रीत येण्यापूर्वी कशी दिसायची प्राजक्ता माळी; पाहा तिचे जुने निवडक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 11:18 IST2023-06-26T11:13:54+5:302023-06-26T11:18:19+5:30
Prajakta Mali: प्राजक्ताचं जबरदस्त ट्रान्सफर्मेशन; अभिनेत्रीचे जुने ३ फोटो पाहून बसेल धक्का

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. आपल्या मनमोहक सौंदर्य आणि दिलखेचक अदांमुळे प्राजक्ताने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं.
गेल्या काही काळात प्राजक्ताचा कलाविश्वातील वावर प्रचंड वाढला आहे.
उत्तम अभिनय आणि तितकाच आत्मविश्वास यांच्या जोरावर प्राजक्ता लोकप्रिय होत आहे.
गेल्या काही काळात प्राजक्तामध्ये जबरदस्त ट्रान्सफर्मेशन झाल्याचं दिसून येत आहे.
एकेकाळी प्राजक्ता प्रचंड साधी आणि सिंपल होती. परंतु, आता तिच्यात खूप फरक झाला आहे.
सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचे काही जुने फोटो व्हायरल होत आहेत.
यात प्राजक्ता प्रचंड साधी दिसत आहे. प्राजक्ताचा हा फोटो वयाच्या १७ व्या वर्षाचा आहे.
प्राजक्ताने नाटक, मालिका, सिनेमा, जाहिराती अशा प्रत्येक माध्यमामध्ये काम केलं आहे.
अलिकडेच प्राजक्ताची रानबाजार ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.