The color of summer, the color of Vidharbha
रंग उन्हाळ्य़ाचे, रंग विदर्भाचे By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:35 AM2018-03-16T11:35:43+5:302018-03-16T11:35:57+5:30Join usJoin usNext कांद्याचे बी तयार करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतात फुललेला हे कांद्याचे पीक. कांद्याला आलेली ही देखणी फुले उन्हात कष्टक:यांच्या नजरेला गारवा देतात. भंडारा जिल्ह्यासह विदर्भाच्या सर्वदूर पसरलेला पळस एकीकडे उन्हाची जाणीव देतो आणि मनाला थंडावाही. गोंदिया जिल्ह्यातील तलावांचे संवर्धन केले जात आहे. यामुळे विदेशी पाहुण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परसवाडा येथील तलावात मुक्त विहार करताना पक्षी चैत्रपालवी फुलण्यापूर्वीची पानगळ सुरू झाली आहे. पळसफुलांची ही शेंदरी पखरण वर्धा, यवतमाळ किंवा गडचिरोलीच्या रस्त्यावर आढळून येते. उन्हामुळे वाळवणात वाढ झालेली असल्याचे सांगणारे हे गडचिरोली जिल्ह्यातील एक बोलके चित्र. टॅग्स :पाणीWater