चला, शिबिरांना जाऊ या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:12 IST2018-05-09T14:12:45+5:302018-05-09T14:12:57+5:30

नागपुरातील बालजगत या संस्थेच्या तलावात पोहण्याची प्रॅक्टिस सुरू आहे.

पठनक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत..

सूर्यनमस्कार घालण्याचा आटोकाट प्रयत्न होतो आहे..

मी मात्र नुसता पहातच बसणार आहे..

शारीरिक व्यायामाचे महत्त्व बालपणीच रुजवले तर भविष्यात फायदाच आहे..

भंडारा जिल्ह्यातील आश्रमशाळेत नेमबाजीचा सराव सुरू आहे.

चंद्रपुरातील स्केटिंग क्लबमध्ये तर रेस सुरू झालेली दिसतेय..