Maharashtra Bandh ... A Bandh story
महाराष्ट्र बंदची चित्रकथा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 09:07 PM2018-08-09T21:07:18+5:302018-08-09T21:14:15+5:30Join usJoin usNext वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील बसस्टँडवर सकाळपासूनच शुकशुकाट होता यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे तहसील कार्यालयासमोर ठिय्या देणारे आंदोलक बंदचा फटका सामान्य नागरिकांना बसू नये यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील महामार्गावर प्रवासी व ट्रक वाहतूकदारांना मोफत जेवण देण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील बोरी तुळजापूर मार्गावर सकाळपासूनच आंदोलक निर्धाराने उतरले होते. नागपुरात महिला शक्ती एकवटून मोर्चात सहभागी झाली होती.टॅग्स :मराठा क्रांती मोर्चामहाराष्ट्र बंदMaratha Kranti MorchaMaharashtra Bandh