Ramajan .. The happy start of the holy month ..
रमजान.. पवित्र महिन्याची प्रसन्न सुरुवात.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:05 PM2018-05-17T12:05:40+5:302018-05-17T12:05:40+5:30Join usJoin usNext नागपुरातील जामा मशिदीत कुराण पठन करताना मुस्लीम बांधव रोट, नानखटाई, ब्रेड, बिस्किटांची रेलचेल. उत्तमोत्तम मिठाया आणि चविष्ट पदार्थांनी मोमिनपुरा बाजार सजला आहे. अत्तर आणि सुगंधी द्रव्यांची पर्वणीच. देशविदेशातून मागवलेली अत्तरे येथे पहावयास मिळतात.. रमजानच्या महिन्यात विविध प्रकारची फळे येथे अतिशय स्वस्त दरात मिळतात अफगाण खजूर, केरळातील गरम मसाले आणि अन्य ड्रायफ्रूटचे मार्केट हेही एक खास आकर्षण. लाखेच्या आणि रंगीबेरंगी चमकदार खड्यांच्या बांगड्या, दागिने आणि भरजरी कपडे यांची खरेदी तर आवश्यकच..टॅग्स :सांस्कृतिकculture