Summer begins in Vidarbha
सुरू झाला विदर्भातला उन्हाळा.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:41 PM2018-03-22T13:41:06+5:302018-03-22T13:42:55+5:30Join usJoin usNext अमरावतीनजीकच्या पोहरा जंगलात तृष्णातृप्तीसाठी आलेल्या हरणांच्या कळपाला नाले कोरडे आढळल्याने पाण्याविनाच त्यांना परतावे लागले. भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील शेतशिवारात रोणवीनंतर निंदण करण्याचे कार्य जोमात सुरू आहे. उनाच्या तडाख्यापासून वाचवणा:या टोप्या आणि गमछाची (हा खास वैदर्भीय शब्द) दुकाने सजली आहेत. नागपूर शहराच्या काही भागात आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. शहर असो गाव, जागोजागी उन्हाळी फळांची दुकाने बहरली आहेत. गावखेडय़ात राहणा:या ियांचे हाल काय पुसावे, अजून तर पूर्ण उन्हाळा जायचा आहे.टॅग्स :पाणीWater