The time has passed and the midday ...
वेळ झाली भर मध्यान्ह.. माथ्यावर तळपे ऊन... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:20 PM2018-05-10T12:20:18+5:302018-05-10T12:20:36+5:30Join usJoin usNext नागपूरच्या महाराजबागेत असलेल्या पशूपक्ष्यांना उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवतो आहे. वाघोबांना तर कूलर सर्वात आधी हवा आणि त्यासोबत डुंबायला पाणीही खास लावलेल्या कूलरच्या गारव्यात ही पोपट मंडळी दिवसभर आराम करत राहतात. हरणाच्या पाडसाला आई असली की सोबत मग काहीच नको. अस्वल महाशयांना इतरांपेक्षा गरमी जरा जास्तच होते. ऊन असो वा पाऊस.. दाणा टिपायचा आणि भुर्रर्र व्हायचे हा खारुताईचा बाणा उष्णता सहन झाली नाही की दात विचकून आपला निषेध नोंदवताना माकडटॅग्स :वाघTiger