नांदेडकरांचे अपूर्व उत्साहात बाबासाहेबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 16:39 IST2018-04-14T16:39:14+5:302018-04-14T16:39:14+5:30

रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मध्यरात्री १२ वाजता तुफान आतिषबाजी करण्यात आली (फोटो -सचिन मोहिते )
यानंतर भीमसैनिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली
आज सकाळपासूनच वाहनांवर निळा व पंचशील ध्वज लावून भीमसैनिकांनी मोठ्या उत्साहात येथे आगमन केले
यात मुख्यतः युवकांची संख्या मोठी होती
निळे फेटे व पांढरा पेहराव परिधान करत युवक -युवतींचे गटा-गटाने येत बाबासाहेबांना अभिवादन केले
काही युवकांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत विशाल आकाराचा तिरंगाध्वज फडकावला