किनवट तालुक्यात घोटभर पाण्यासाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 17:44 IST2018-05-22T17:44:36+5:302018-05-22T17:44:36+5:30

किनवट, माहूर तालुक्यांतील डोंगरदऱ्यातील वाडी, वस्ती, तांडे पाण्यासाठी होरपळले आहेत़ (सर्व छायाचित्रे - सचिन मोहिते )
शहरात सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू असून टँकर येताच पाणी मिळविण्यासाठी झुंबड उडते
काही ग्रामस्थांनी बैलगाडीत टाकी लावली असून दूरवरून पाणी आणण्याची सोय केली आहे
घोटभर पाणी मिळविण्यासाठी लहान थोरांची भटकंती सुरू आहे़
टँकर येताच पाणी मिळविण्यासाठी धावपळ सुरू होते़
प्रखर उन्हाच्या चटक्यांसोबतच पाणीटंचाईने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत़