नांदेडमध्ये काँग्रेसनं मिळवला एकतर्फी विजय, कार्यकर्त्यांनी केला विजयी जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 23:47 IST2017-10-12T23:37:51+5:302017-10-12T23:47:35+5:30

महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह समर्थकांनी नांदेड शहरातील मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेसचा तिरंगा ध्वज फडकावित असा जल्लोष केला. (फोटो - सचिन मोहिते)
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह समर्थकांनी नांदेड शहरातील मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेसचा तिरंगा ध्वज फडकावित असा जल्लोष केला. (फोटो - सचिन मोहिते)
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह समर्थकांनी नांदेड शहरातील मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेसचा तिरंगा ध्वज फडकावित असा जल्लोष केला.(फोटो - सचिन मोहिते)
नांदेड महानगर पालिकेत विजय मिळाल्यानंतर पेढे भरवून आनंग साजरा केला..
नांदेडमध्ये काँग्रेसला घवघवीत यश, 81 सदस्य असलेल्या महानगर पालिकेत काँग्रेसचे 70 हून अधिक सदस्य निवडून आले.