सारंगखेडा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अश्व संग्रहालयाचे भूमीपुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 15:06 IST2017-12-08T14:54:49+5:302017-12-08T15:06:56+5:30

सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलमध्ये सहभागी अश्वाची माहिती घेतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सोबत पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार हिना गावित.
चेतक फेस्टीवल कार्यक्रमादरम्यान अश्वारुढ स्वयंसेवकांनी संचलन केले.
चेतक फेस्टीवलमध्ये सहभागी घोड्याकडून सादर करण्यात येणारी कसरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुतूहलाने पाहिली.
चेतक फेस्टीवल कार्यक्रमात अश्व संग्रहालयाच्या भुमीपूजनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अश्व संग्रहालयाच्या भुमीपूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित, खासदार हिना गावित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलसाठी पर्यटक व स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.