नाशिकच्या देवळाली स्कूल आॅफ आर्टिलरीच्या मैदानाने अनुभवला युद्भूमीचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 18:07 IST2018-01-16T17:49:15+5:302018-01-16T18:07:36+5:30

(सर्व छायाचित्रे : नीलेश तांबे. ) बोफोर्स तोफेतून शत्रुच्या तळाचा अचूक लक्ष्यभेदाचे प्रात्याक्षिक दाखविताना देवळाली स्कूल आॅफ आर्टिलरीचे गनर.
देवळाली गोळीबार मैदानाला युध्दभूमीचे स्वरुप
हेलिकॉप्टरद्वारे तिरंगा घेऊन युध्दभूमीवर लष्करी अधिकाºयांना अशी मानवंदना देण्यात आली.
एचएएल बंगलरु केंद्राने तयार केलेले हलके लढाऊ हेलिकॉप्टरचे प्रात्याक्षिक यावेळी सादर करण्यात आले.
अवघ्या वीस सेकंदात ४० रॉकेट लॉन्चर दागण्याची क्षमता ठेवणा-या रॉकेट लॉन्चरद्वारे चढविण्यात आलेला हल्ला.
युध्दभूमीवर पॅराशूटद्वारे उतरताना सैनिक.
प्रात्याक्षिक सोहळ्यात सहभागी झालेल्या या स्कूल आॅफ आर्टिलरीच्या तोफा.
भारतीय सेनेच्या चेतक या लढाऊ हेलिकॉॅप्टरसोबत छबी टिपण्याचा मोह केनियाच्या सैनिकांनाही आवरणे शक्य झाले नाही.