The enthusiasm of devotees in Saptashrungi Devi temple in Nashik
नाशिकमधील सप्तश्रृंगीदेवीच्या मंदिरात भाविकांचा उत्साह By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 02:58 PM2017-09-26T14:58:24+5:302017-09-26T15:01:26+5:30Join usJoin usNext आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तश्रृंगगडावर नवरात्रोत्सवानिमित्त श्री सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी मंगळवारी (26 सप्टेंबर ) सकाळी 7.30 वाजता सप्तश्रृंगी देवीला सुवर्ण अलंकार अर्पण करण्यात आले पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी 8 वाजता देवीची महापूजा करण्यात आली दुपारी 12 वाजता देवीची पंचामृत महापूजा करण्यात आली, यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवीची महाआरती करण्यात आली दैनंदिन अलंकार पूजा, मिरवणूक व पूजन आदी विधिदेखील चैतन्यपूर्ण वातावरणात व भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडतात देवीभक्तांमधील उत्साहामुळे गडावर चैतन्याचे वातावरण पसरले टॅग्स :नवरात्रौत्सव २०१७Navratri 2017