नांदूरमध्यमेश्वर : नाशिकमध्ये पक्षी निरिक्षणासाठी ‘बर्ड फेस्टिव्हल’ची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 16:28 IST2018-01-09T16:21:59+5:302018-01-09T16:28:44+5:30

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात आढळून येणारे पेंटेड स्टॉर्क अर्थात रंगीत करकोचे

पक्षी अभयारण्यातील स्पून बिल अर्थाचा चमचा पक्षी

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याचे आकर्षक प्रवेशद्वार

नांदूरमध्यमेश्वरची राणी म्हणून प्रसिध्द असलेली जांभळी पाणकोंबडी (पर्पल मोरहॅन)

नांदूरमध्यमेश्वरची राणी म्हणून प्रसिध्द असलेली जांभळी पाणकोंबडी (पर्पल मोरहॅन)