Steps of the movement of Brahmagiri
पाऊले चालती ब्रम्हगिरीची वाट By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 04:43 PM2017-08-08T16:43:43+5:302017-08-08T16:46:43+5:30Join usJoin usNext पाऊले चालती ब्रम्हगिरीची वाट तिस-या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे (छायाचित्र-प्रशांत खरोटे)पाऊले चालती ब्रम्हगिरीची वाट गोदावरीचा उगम आणि शंकरभगवानचे स्थान म्हणून ब्रम्हगिरी पर्वताचे महत्व आहे (छायाचित्र-प्रशांत खरोटे)पाऊले चालती ब्रम्हगिरीची वाट ब्रम्हगिरी पर्वताची सुमारे २० किलोमीटरच्या फेरीसाठी निघालेले भाविक (छायाचित्र-प्रशांत खरोटे)पाऊले चालती ब्रम्हगिरीची वाट टाळमृदूंगाच्या गजरात निवृत्तीनाथांच्या जयघोषात वारक-यांनी ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घातली (छायाचित्र-प्रशांत खरोटे)पाऊले चालती ब्रम्हगिरीची वाट त्र्यंबकेश्वर कुशावर्त येथे स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती (छायाचित्र-प्रशांत खरोटे)