1032 years of Brihadheshwar temple in Thanjavur
तंजावरमधील बृहदेश्वर मंदिराची 1032 वर्षे By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 11:26 AM2017-10-30T11:26:13+5:302017-10-30T11:48:50+5:30Join usJoin usNext तामिळनाडूतील बृहदेश्वर मंदिरमध्ये लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. बृहदेश्वर मंदिराची निर्मिती राजा राज चोळ (पहिले) यांनी 1032 वर्षांपुर्वी केली बृहदेश्वर मंदिराच्या आवारातील विविध देवतांची पूजा केली जाते. लाखो भाविक वर्षभर या मंदिरात पुजेसाठी येत असतात. बृहदेश्वर मंदिरातील महाकाय नंदीला भक्तांनी अभिषेक घालून पुजेला सुरुवात केली.टॅग्स :भारतIndia