12 famous mosques of india
या आहेत देशातील 12 प्रसिद्ध मशीदी By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 09:48 PM2018-05-17T21:48:16+5:302018-05-17T21:48:16+5:30Join usJoin usNext जामा मस्जिद - भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात प्राचीन मशीद आहे. या मशीदीची निर्मीती 1650 ते 1656मध्ये झाली आहे. हैदराबादमधील मक्का मशीद ही भारतातील प्राचिन मशीदीपैकी एक आहे. याची निर्मीती 16 व्या शतकात झाली आहे. ताज-उल-मशीद, भोपाळ बडा इमामबाडा मशीद, लखनऊ 1783मध्ये निर्मीती झाली मुगल बादशाह शाहजहांने आपल्या मुलीच्या स्मर्णार्थ 1648 मध्ये या मशीदीची निर्मीती केली आहे. जमाली आणि कमाली मशीद, दिल्ली (1528-29 मध्ये निर्मीती) कुव्वत-उल-इस्लाम-मशीद, दिल्ली अढाई दिन का झोपडा, अजमेर अजमेरमध्ये पांढऱ्या संगमरवरी पासून जामा मशीद मशीदीची निर्मीती करण्यात आली आहे. नगीना मशीद, आग्रा हजरतबल मशीद, जम्मू - काश्मीर जामिया मशीद, श्रीनगर. या मशीदीला 370 खांब असून 30 हजार लोक यामध्ये एकदाच नमाज करु शकतातटॅग्स :रमजानRamadan