the 42 in kolkata is now tallest building in the country
कोलकात्यात उभा राहिला देशातला सर्वात उंच टॉवर By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:08 PM2019-04-17T16:08:09+5:302019-04-17T16:12:10+5:30Join usJoin usNext पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात देशातली सर्वात उंच रहिवासी इमारत उभारली आहे. 'द 42' असं या टॉवरचं नाव आहे. 'द 42'ची उंची 268 मीटर आहे. याआधी मुंबईतील इम्पीरियल बिल्डींग देशातली सर्वात उंच रहिवासी इमारत होती. 'द 42' टॉवरसमोर मोठं मैदान आहे. या टॉवरच्या जवळून हुगळी नदी वाहते. तीन कंपन्यांनी 'द 42'ची उभारणी केली. यामुळे कोलकात्याचं क्षितिज आणखी सुंदर दिसू लागलंय. 'द 42' मधील अत्याधुनिक आणि शानदार क्लब हाऊस 55 हजार चौरस फूटांचा आहे. ऑगस्ट महिन्यात 'द 42' मध्ये रहिवासी वास्तव्यास येतील. 'द 42' मुळे कोलकात्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. टॅग्स :बांधकाम उद्योगReal Estate