सेक्स स्कँडलमध्ये अडकलेत हे 5 बाबा, आश्रमात करत होते घृणास्पद कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 18:54 IST2017-08-25T18:51:33+5:302017-08-25T18:54:30+5:30

सेक्स स्कँडलमध्ये अडकलेत हे 5 बाबा, आश्रमात करत होते घृणास्पद कृत्य
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
सेक्स स्कँडलमध्ये अडकलेत हे 5 बाबा, आश्रमात करत होते घृणास्पद कृत्य
स्वामी भीमानंद यांच्यावर अनेक सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
सेक्स स्कँडलमध्ये अडकलेत हे 5 बाबा, आश्रमात करत होते घृणास्पद कृत्य
आसाराम बापूवर 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. तर आश्रमात दोन मुलांच्या मृत्यूमध्ये त्यांचा हात असल्याचाही आरोप आहे.
सेक्स स्कँडलमध्ये अडकलेत हे 5 बाबा, आश्रमात करत होते घृणास्पद कृत्य
स्वयं-भू भगवान स्वामी नित्यानंद यांचंही नाव येतं. त्यांच्यावर तमिळ अभिनेत्रीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे
सेक्स स्कँडलमध्ये अडकलेत हे 5 बाबा, आश्रमात करत होते घृणास्पद कृत्य
लैंगिक छळाच्या प्रकरणात कृपालू महाराजांचं येतं. याशिवाय दोन मुलींचं अपहरण केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.