5 high speed trains in the world, which performs an airy dialogue
जगातील 5 हाय स्पीड ट्रेन, ज्या साधतात हवेशी संवाद By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 11:20 PM2017-12-04T23:20:19+5:302017-12-04T23:26:49+5:30Join usJoin usNext जपानमधल्या मॅग्लेव बुलेट ट्रेन सर्वाधिक वेगानं धावणारी एक ट्रेन आहे. या ट्रेनचा स्पीड प्रतितास जवळपास 603 किलोमीटर आहे. जर्मनीतील टीआर-09 एक जबरदस्त हाय स्पीड ट्रेन आहे. ज्याचा स्पीड 500 किलोमीटर प्रतितास आहे. तर ही ट्रेन कमीत कमी प्रतितास 450 किलोमीटर स्पीडनं धावते. चीनमधल्या शांघाईमध्ये धावणा-या मॅग्लेव ट्रेन तिसरी सर्वाधिक स्पीडनं धावणारी ट्रेन आहे. या ट्रेनचा प्रतितास स्पीड 430 किलोमीटर आहे. फ्रान्समधली टीजीवी Reseau ही ट्रेन प्रतितास 380 किलोमीटरच्या वेगानं धावते. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव या ट्रेनला प्रतितास 320 किलोमीटरच्या स्पीडनं धावते. स्पेनमधली टॅल्गो 350 ही ट्रेनही प्रतितास 350 किलोमीटर स्पीडनं धावते. टॅग्स :बुलेट ट्रेनBullet Train