जोडप्यांसाठी 5 आलिशान हॉटेल्स, जाणून घ्या कोणतं आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 16:36 IST2018-09-26T16:31:52+5:302018-09-26T16:36:43+5:30

जगभरात एकाहून एक आलिशान हॉटेल्स आहेत. प्रत्येकाचं असं एक खास वैशिष्ट्य आहे. मालदीवमधलं हे हॉटेल एकदम भारीच आहे.

पेरिसमधलं जॉर्ज व्ही हॉटेल फ्लोरल डेकोरेशनसाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

इटलीतलं सिसिलीमधलं हॉटेल जेवढं आतून सुंदर आहे, त्याहून जास्त लक्झरी आहे.

फिनलँडमधलं हे हॉटेल चक्क बर्फानं आच्छादलेलं आहे. इथे राहिल्यास स्वर्गानुभव येतो.

मोजांबिकच्या मालावी नदीच्या किनारी असलेलं हॉटेल जोडप्यांसाठी खास आहे