Omicron Variant : मोठा दिलासा! 'आठवड्याभरात बरे होताहेत ओमायक्रॉनचे 99 टक्के रुग्ण पण...'; तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 03:24 PM2022-01-04T15:24:55+5:302022-01-04T15:59:32+5:30
Omicron Variant : ओमायक्रॉनचा अत्यंत वेगाने प्रसार होत असून देशातील अनेक राज्यांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत.