पनामा पेपर घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांना बजावला समन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 00:14 IST2017-09-28T00:09:41+5:302017-09-28T00:14:02+5:30

पनामा पेपर घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांना समन्स बजावला आहे.
पनामा पेपर लीक झाल्यानं जगभरात खळबळ उडाली होती. भारतातून अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन यांची नावं समोर आली होती.
पनामा पेपर लिकमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयांची नावं असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.
अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतचा ब्रँड अँबेसेडर बनवण्याचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी रद्द केला आहे.