साऊथ सुपरस्टार नागार्जुननं शब्द पाळला, १०८० एकर वनजमीन दत्तक घेतली अन् दिलं वडिलांचं नाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 08:17 PM2022-02-17T20:17:37+5:302022-02-17T20:30:24+5:30
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यानं दिलेला शब्द पाळत तब्बल १०८० एकर वनजमीन दत्तक घेतली असून सर्वांचं मन जिंकलं आहे.