राम रहीम यांच्या अटकेनंतर पंचकुला, दिल्लीत त्यांच्या समर्थकांनी केलेला हिंसाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2017 20:33 IST2017-08-25T20:30:10+5:302017-08-25T20:33:17+5:30

डेरा प्रमुख राम रहीम यांना बलात्कार प्रकरणात कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर पंचकुलामध्ये वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
पंचकुलामध्ये हिंसक झालेल्या जमावाने वृत्तवाहिन्यांच्या ओबी व्हॅन्स पलटी केल्या.
बाबा गुरमीत राम रहीम यांच्या दिल्लीतील समर्थकांनी एक डीटीसीची बस पेटवून दिली.
पंचकुलामध्ये हिंसाचार सुरु असताना त्याठिकाणचे वार्तांकन करण्यासाठी चाललेला पत्रकार.