अटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 16:09 IST2018-08-17T15:58:16+5:302018-08-17T16:09:38+5:30

अटलबिहारी वाजपेयींचं काल संध्याकाळी निधन झालं. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

अटलबिहारी वाजपेयींना भाजपाध्यक्ष अमित शाहांनी श्रद्धांजली अर्पण केली.

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनीही हात जोडून अटलजींना आदरांजली वाहिली

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपा मुख्यालयात जाऊन अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली

अटलबिहारी वाजपेयीचं पार्थिव शरीर अंत्यसंस्कारासाठी राजघाटाजवळील राष्ट्रीय स्मृतिस्थळाजवळ नेण्यात आलं.