30 वर्षांपूर्वी बनवली होती राम मंदिराची डिझाईन; जाणून घ्या कोण आहेत चंद्रकांत सोमपुरा?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 11:16 AM2024-01-04T11:16:13+5:302024-01-04T11:26:21+5:30
Ram Mandir : प्रभू रामाचे हे मंदिर 161 फूट उंच आणि सुमारे 28,000 चौरस मीटर क्षेत्रात असणार आहे.