अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम एका वर्षात कुठंपर्यंत पोहोचले? पाहा, PHOTOS
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 03:43 PM2021-08-05T15:43:52+5:302021-08-05T16:07:11+5:30
ayodhya ram temple : भव्य राम मंदिराचा पाया 44 थरांमध्ये बांधला जाणार आहे, त्यापैकी 25 थर पूर्ण झाले आहेत.