नारळापासून ते ऊसाच्या कांड्यामधून साकारले बाप्पा; गणरायाच्या आकर्षक मूर्ती, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 12:14 PM2019-09-05T12:14:54+5:302019-09-05T12:24:42+5:30

वालमपुरी चेन्नई येथे शंखापासून बनविलेली गणेशमूर्ती

पुरी येथे वाळूमध्ये 1 हजार प्लास्टिकचा बॉटलचा वापर करून केला गणपती

आंध्रप्रदेशात ऊसाच्या कांड्यापासून गणपती बनविण्यात आला आहे.

लालबागचा राजा येथे चांद्रयानचा देखावा

चेन्नई येथे भाज्यांमधून तयार केलेला गणपती

कर्नाटकातील बंगळुरुमध्ये 9000 नारळांपासून बनविलेला गणपती

हैद्राबाद येथील 61 फुटांची मूर्ती, सूर्याच्या अवतारातील ही आकर्षक मूर्ती

दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे

तामिळनाडूतील कोयंबटूर येथील 20 फुटांची गणेशमूर्ती

जीएसबी येथील गणपती बाप्पा, सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून प्रसिद्ध

चेन्नई येथील एग्मोर येथे भारतीय लष्करातील गणवेशातील गणपती बाप्पा