बाटलीबंद पाणी पित असाल तर सावधान! एक लीटर पाण्यात प्लॅस्टिकचे अडीच लाख तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 03:37 PM2024-01-10T15:37:15+5:302024-01-10T15:41:25+5:30
विविध संस्थांच्या अभ्यासात फक्त पिण्याचं पाणीच नव्हे तर माती, जेवणातही प्लॅस्टिक उपलब्ध असल्याचं आढळून आलं आहे.