Flashback: हवाहवाईचे हे आहेत बेस्ट परफॉर्मन्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 15:16 IST2018-02-26T15:16:08+5:302018-02-26T15:16:08+5:30

अभिनेत्री श्रीदेवी यांचा 'नगीना' सिनेमातील नागिण डान्स चांगलाच गाजला होता.
'खुदा गवाह' या सिनेमातून श्रीदेवी व अमिताभ बच्चन यांनी अनोखी प्रेमकहाणी पडद्यावर मांडली
दिव्या भारती यांच्या निधनानंतर श्रीदेवी यांना लाडला सिनेमा मिळाला. श्रीदेवी यांच्यावर पुन्हा सिनेमाचं चित्रिकरण करण्यात आलं.
मिस्टर इंडिया सिनेमातील 'ख्वाबो की शहजादी' या गाण्यानंतर श्रीदेवी यांना हवाहवाई ही नवी ओळख मिळाली.
1989 साली आलेल्या चांदनी सिनेमातून श्रीदेवी यांनी प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजविलं.