Bhumi Pujan Singh of the much-awaited Mumbai-Ahmedabad bullet train project
बहुप्रतीक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 02:04 PM2017-09-14T14:04:08+5:302017-09-14T14:17:42+5:30Join usJoin usNext पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजा आबे यांच्या हस्ते 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा पडला पार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानीदेखील होते उपस्थित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत 1 लाख 8 हजार कोटी रुपये आहे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे बुलेट ट्रेनसाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी नमस्कार म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात करुन सर्वांची जिकलं मनं व यावेळी 'जय जपान, जय इंडिया', असा नवा नाराही त्यांनी दिला टॅग्स :शिन्जो आबेबुलेट ट्रेननरेंद्र मोदीShinzo AbeBullet TrainNarendra Modi