In a big size pot made of World Food India 2017 Festival in New Delhi, Khichadi
नवी दिल्लीत वर्ल्ड फूड इंडिया 2017 महोत्सवात महाकाय आकाराच्या पातेल्यात बनवण्यात येणारी खिचडी By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 05:18 PM2017-11-04T17:18:37+5:302017-11-04T17:21:27+5:30Join usJoin usNext खिचडी बनवण्यासाठी आणलेले महाकाय भांडे क्रेनच्या सहाय्याने बसवताना अधिकारी आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल. केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, साध्वी जिरनजान ज्योती आणि बाबा रामदेव नवी दिल्लीत वर्ल्ड फूड इंडिया 2017 महोत्सवात महाकाय आकाराच्या पातेल्यात खिचडी बनवताना. खिचडी बनवण्याचा विश्वविक्रम आणि भारतीय ब्राण्ड म्हणून खिचडीला लोकप्रिय करण्यासाठी इतक्या मोठया पातेल्यात ही खिचडी बनवण्यात आली. केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, साध्वी जिरनजान ज्योती यांच्याबरोबर स्टार शेफ संजीव कपूरही खिचडी बनवण्यामध्ये सहभागी झाले. टॅग्स :अन्नfood