Bill Gates:जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्सने भारतातील भाच्याला भरवलं जेवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 14:00 IST2023-03-03T13:55:54+5:302023-03-03T14:00:15+5:30
भारतीय परंपरेत, मामा आपल्या भाच्याला किंवा भाचीला पहिल्यांदा जेवण भरवतात.

भारतीय परंपरेत, मामा आपल्या भाच्याला किंवा भाचीला पहिल्यांदा जेवण भरवतात. आता जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्स मामा बनले.
बिल गेट्स आपल्या भाच्याला स्वतःच्या हाताने अन्न खायला देत असल्याचे दिसत आहे.
अन्नप्राशन संस्कारादरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुलाला आपल्या मांडीवर घेतले होते.
बिल गेट्स यांना ही या परंपरेचा अनुभव घेतला.
खुद्द मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही यावेळी खिचडी खाल्ली होती.
केंद्रीय मंत्री इराणी यांच्यासोबत खिचडी बनवण्याची प्रक्रिया पाहताना बिल गेट्स.
यावेळी एक महिला आपल्या हातात मुलाला घेऊन गेल्याचे दिसत आहे. यात या मुलाचे मामा बिल गेट्स झाले.
या कार्यक्रमादरम्यान स्मृती इराणीही उपस्थित होत्या.