Budget 2021: बजेटबद्दल या गोष्टी माहिती आहेत का? प्रत्येकाने नक्की जाणून घ्याव्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 12:10 IST2021-02-01T11:07:18+5:302021-02-01T12:10:59+5:30

Budget 2021: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. यंदा मोठा बदल म्हणजे बहीखात्याऐवजी मेक इन इंडियाच्या टॅब्लेटद्वारे अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. असेच काही बदल, महत्वाच्या गोष्टी आजवरच्या अर्थसंकल्पांमध्ये झाले आहेत. चला जाणून घेऊया...