कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची सुवर्ण मंदिराला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 17:34 IST2018-02-21T17:30:53+5:302018-02-21T17:34:25+5:30

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो सध्या भारत दौऱ्यावर आहेत.

जस्टीन ट्रुडो यांनी आज कुटुंबासोबत अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली.

यावेळी जस्टीन ट्रुडो यांनी पंजाबी पेहराव परिधान केला होता.

त्यांच्यासोबत नवजोत सिंह सिद्ध उपस्थित होते.

दरम्यान, काल (दि.20) जस्टीन ट्रुडो यांनी कुटुंबासोबत साबरमती आश्रमाला भेट दिली होती.