राहुल गांधींनी पदभार स्वीकारल्यानंतर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेले सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 19:02 IST2017-12-16T18:56:15+5:302017-12-16T19:02:47+5:30

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोलकात्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन जल्लोष केला.
राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाल्याच्या आनंदात एक कार्यकर्ता चेह-याला राहुल गांधींचे मास्क लावून मिठाई भरवताना.
हातात काँग्रेसचे झेंडे आणि ढोल ताशाच्या गजरात दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाकडे निघालेले कार्यकर्ते
राहुल गांधी यांनी पदभार संभाळल्यानंतर पंजाबमधील लुधियाना येथे कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन सुरु केले.