Centennial
एक रुपयाच्या नोटेची शंभरी By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 01:03 PM2017-11-30T13:03:16+5:302017-11-30T13:08:34+5:30Join usJoin usNext एक रुपयाच्या नोटेची शंभरी एक रुपयाच्या नोटेला आज शंभर वर्षे पुर्ण होत आहेत. एक रुपयाच्या नोटेची शंभरी 30 नोव्हेंबर 1917 ला इंग्लंडमध्ये एक रुपयाची नोट चलनात आणली गेली होती. पहिल्यांदा जारी झालेल्या नोटेवर ब्रिटनचे तत्कालिन राजा किंग जॉर्ज V यांचा फोटो होता. एक रुपयाच्या नोटेची शंभरी भारत सरकारने 1994 मध्ये एक रुपयाच्या नोटेची छपाई बंद केली होती. मात्र, नागरिकांच्या मागणीनूसार 2015 मध्ये नोटेची छपाई पुन्हा सुरु करण्यात आली. एक रुपयाच्या नोटेची शंभरी 970 पर्यंत ही नोट बहरीन, मस्कत या देशांमध्येही वापरता येत होती. एका रूपयाची एकमेव अशी नोट आहे, ज्यावर 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया' असं लिहिलेलं असतं, पण इतर नोटांवर 'रिझर्व बॅंक ऑफ इंडिया' असं लिहिलेलं असतं. एक रुपयाच्या नोटेची शंभरी ही एकमेव अशी नोट आहे, ज्यावर गव्हर्नर नाही तर अर्थ सचिवाची सही आहे. त्यामुळे आरबीआय या नोटेची शंभरी साजरी करणार नाही.टॅग्स :एक रूपयाची नोटone rupee note