मोहन भागवतांना ASL तर शरद पवारांना Z प्लस संरक्षण; दोन्ही सुरक्षेत नेमका फरक काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 01:08 PM2024-08-30T13:08:51+5:302024-08-30T13:15:44+5:30
नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवार, मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.