मोदी सरकारचा सावध पवित्रा! कृषी कायदे रद्द केल्यावर आता ‘हा’ कायदा पुढे ढकलणार; पाहा, डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 05:20 PM2021-11-24T17:20:10+5:302021-11-24T17:25:18+5:30
केंद्रातील मोदी सरकार लोकप्रियता धोक्यात घालू इच्छित नसल्यामुळे आणखी एक कायदा पुढे ढकलण्याचे संकेत दिले जात आहेत.