शादी करके पछताया...! UCC मध्ये लग्न, घटस्फोटाचे नियम बदलले; मोडले तर तुरुंगवारी, दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 04:00 PM2024-02-06T16:00:17+5:302024-02-06T16:09:56+5:30
लग्नातली एक चूक महागात पडणार, २० हजारांचा दंड; घटस्फोटानंतरचे पुन्हा लग्न तर त्याहून कठीण... जाणून घ्या काय आहेत नवे नियम...