Corona Vaccination : लस घेतल्यानंतर तरुणांमध्ये हृदयासंबंधी आजार, चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 10:31 AM2021-06-23T10:31:08+5:302021-06-23T10:44:40+5:30
Corona Vaccination : फायझर आणि मॉडर्ना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर ही प्रकरणे अधिक दिसून येत आहेत.