Corona Vaccine: कोव्हॅक्सिनच्या लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर ट्रायल सुरू; ३ जणांना दिला पहिला डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:32 PM2021-06-03T18:32:32+5:302021-06-03T18:37:25+5:30
covaxin: पाटणा येथील एम्समध्ये तीन मुलांना लसीचा पहिला डोस दिला गेला.