Corona Vaccine : Covishield, Covaxinला लवकरच बाजारात विक्रीसाठी मिळणार मंजुरी; जाणून घ्या किती असणार किंमत?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 11:42 AM2022-01-27T11:42:08+5:302022-01-27T12:12:31+5:30
Corona Vaccine Covishield And Covaxin : देशातील Covishield आणि Covaxin या अँटी-कोविड-19 लसी लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.