CoronaVirus : आनंदाची बातमी! कोरोनाविरोधात दीर्घ सुरक्षा देणार Covaxinचा बुस्टर डोस, ट्रायलमध्ये आला भारी रिझल्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 10:25 PM2022-01-08T22:25:49+5:302022-01-08T22:49:20+5:30
कंपनीने म्हटले आहे की, कोरोना विषाणूविरूद्ध हे मोठे यश आहे. या लसीच्या बूस्टर डोसची चाचणी यशस्वी झाली आहे...