Coronavirus in India: List of helpline numbers of states and union territories
Coronavirus : कोरोनाविषयीची माहिती एका कॉलवर, केंद्राकडून हेल्पलाईन नंबर जारी... By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 06:03 PM2020-03-15T18:03:30+5:302020-03-15T20:09:00+5:30Join usJoin usNext भारतात कोरोना व्हायरच्या रुग्णांची संख्या 108 वर पोहोचली आहे. त्यामुळे याचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत. तर, यासंदर्भात नागरिकांनी काळजी घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून जनजागृती करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. आंध्र प्रदेश: 08662410978 अरुणाचल प्रदेश: 9436055743 आसाम: 6913347770 बिहारः 104 छत्तीसगड: 077122-35091 गोवा: 104 गुजरात: 104 हरयाणा: 8558893911 हिमाचल प्रदेश: 104 झारखंड: 104 कर्नाटक: 104 केरळ: 0471-2552056 मध्य प्रदेश: 0755-2527177 महाराष्ट्र: 020-26127394 मणिपूर: 3852411668 मेघालय: 108 मिझोरम: 102 नागालँड: 7005539653 ओडिशा: 9439994859 पंजाब: 104 राजस्थानः 0141-2225624 सिक्किम: 104 तामिळनाडू: 044-29510500 तेलंगणा: 104 त्रिपुरा: 0381-2315879 उत्तराखंड: 104 उत्तर प्रदेश: 18001805145 पश्चिम बंगाल: 3323412600 अंदमान निकोबार : 03192-232102 चंदीगड: 9779558282 दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव: 104 दिल्लीः 011-22307154 जम्मू: 01912520982 काश्मीरः 01942440283 लडाख: 01982256462 लक्षद्वीप: 104 पुडुचेरी: 104टॅग्स :कोरोनाभारतcorona virusIndia